Date: Sun, 19 May 2013 01:31:48 +0200
Quote:
- Maharashtra Times
हिंदुत्वावादी सत्तास्थानी येणार!
http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/20103001.cms
Text:
- आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा नारा देणारा पक्षच सत्तास्थानी असेल. हिंदुत्वाला दूर सारणाऱ्या पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला.
Via FeedShow.com